3D Workspace
Home
Assets
Affiliate Program
Sign up/Log in
?
Upgrade
DCC Bridge
Anonymous1759216523
09-30 07:25
Model Name
ससा आणि कासव 3d मॉडेल
Tags
creatures & animals
game asset
cartoon
Prompt
ससा आणि कासव (प्रसिद्ध गोष्ट) एक मोठे जंगल होते. त्या जंगलात एक ससा आणि एक कासव राहत होते. सशाला आपल्या वेगवान धावण्याचा खूप गर्व होता. तो नेहमी कासवाला त्याच्या हळू चालण्यावरून चिडवायचा. "काय रे कासवदादा, किती हळू चालतोस! तू तर माझ्यासोबत कधीच शर्यत जिंकू शकणार नाहीस," ससा म्हणाला. कासवाला त्याचा टोमणा आवडला नाही. तो शांतपणे म्हणाला, "अरे ससोबा, एवढा गर्व करू नकोस. चल, लावतोस का शर्यत? बघूया कोण जिंकतंय!" सशाला हसू आले. त्याने लगेच आव्हान स्वीकारले. शर्यत सुरू झाली. ससा वाऱ्याच्या वेगाने धावत सुटला आणि काही वेळातच खूप पुढे निघून गेला. त्याने मागे वळून पाहिले, तर कासव कुठेच दिसत नव्हते. ससा विचार करू लागला, "अरे व्वा! कासवाला इथपर्यंत यायला तर खूप वेळ लागेल. तोपर्यंत मी थोडा वेळ झाडाखाली आरामात झोपतो." असा विचार करून तो एका झाडाखाली झोपी गेला. इकडे कासव मात्र आपल्या गतीने, न थांबता, हळूहळू चालत राहिले. त्याने पाहिले की ससा झाडाखाली झोपला आहे. ते काहीही न बोलता शांतपणे पुढे निघून गेले. सशाला जेव्हा जाग आली, तेव्हा त्याने पाहिले की सूर्य डोक्यावर आला आहे. तो घाबरला आणि वेगाने धावत सुटला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कासव अंतिम रेषेपर्यंत पोहोचले होते आणि त्याने शर्यत जिंकली होती.
Detailed Info
Related Models
Enter invite code
Enter invite code to get credits!